शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील एका गावात आताच ख्रिसमसची तयारी; संवेदनशील मनाला हेलावून टाकणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:58 IST

सोहळा २३ सप्टेंबरला; दोन वर्षांच्या मुलाच्या आनंदासाठी सारे काही

ओहियो : गेल्या महिन्यात ब्रॉडी अ‍ॅलनच्या पालकांना डॉक्टरांनी सांगितले की, ‘तुमच्या मुलाला अतिशय दुर्मिळ असा मेंदूचा कर्करोग आहे. तो फार तर दोन महिनेच जगू शकेल. ब्रॉडी अ‍ॅलनचे वय आहे केवळ दोन वर्षे. त्यामुळे तो जिवंत असेपर्यंत त्याला आनंदात ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला. किमान नाताळ म्हणजे ख्रिसमस तरी त्याने पाहावा, अशी पालकांची इच्छा आहे. त्यामुळे आतापासूनच ख्रिसमस साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.ब्रॉडीच्या पालकांनी डिसेंबरपर्यंत न थांबता आताच ख्रिसमस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी शेजाऱ्यांनाही सांगितले आणि फेसबुकवरही तशी पोस्ट टाकली. त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, हे माहीत नव्हते; पण संपूर्ण सिनसिनाटी शहरात आणि आसपासच्या उपनगरांत ही बातमी पसरली आणि मग प्रत्येक घरातही आताच नाताळ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापासूनच सर्व घरांत नाताळसारखे वातावरण आहे, तशी सजावट करण्यात आली आहे. सांता क्लॉजही गावात फिरू लागले आहेत. लहान मुलांना आणि विशेषत: ब्रॉडीला अनेक गिफ्टस् देऊ लागले आहेत. त्यामुळे ब्रॉडी सध्या तरी आनंदात आहे. शुभेच्छा अन् मिठाईप्रत्यक्ष तिथे ख्रिसमस साजरा केला जाणार आहे २३ सप्टेंबर रोजी; पण सिनसिनाटीच्या त्या गावातील रस्त्यांवरून फिरताना त्या मुलाच्या आनंदासाठी सजावट केल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण एकमेकांना, विशेषत: ब्रॉडीच्या घरी येऊ न त्याला शुभेच्छा आणि मिठाई देत आहे. ख्रिसमस परेड २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी निघणार आहे.

टॅग्स :Chrismasख्रिसमसInternationalआंतरराष्ट्रीय