शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण इस्रायलला उद्ध्वस्त करू, पाकच्या कमांडरची दर्पोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:28 IST

पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ कमांडरनं अवघ्या 12 मिनिटांत इस्रायल या देशाला उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिली आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ कमांडरनं अवघ्या 12 मिनिटांत इस्रायल या देशाला उद्ध्वस्त करू, अशी धमकी दिली आहे. जर इस्रायलनं पाकिस्तानच्या जमिनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर यहुदींच्या इस्रायलला 12 मिनिटांत नेस्तनाबूत करू, अशा इशारा पाकिस्तानी जनरल हयात यांनी दिला आहे. मी यहुदीविरोधी नाही. परंतु फलिस्तानी समर्थक आहे. आम्ही इस्रायलला स्वतःचं शत्रू राष्ट्र मानत नाही. 

ही मानवाधिकारांची लढाई आहे. पाकिस्तानातही मानवाधिकारांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होतं हे मान्य आहे. परंतु या मुद्द्यावर आम्ही इस्रायलशी कोणतेही संबंध प्रस्थापित करू इच्छित नाही. पाकिस्ताननं प्रतिमा संवर्धनासाठी अंतर्गत काही बदल करणे गरजेचे आहेत. मुस्लिम काऊंसिल रिपोर्टनुसार, इस्रायल पाकिस्तानचा विश्वासघात करत आलाय. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी 1967च्या एका आर्टिकलचाही हवाला दिला होता.इस्रायलचे संस्थापक डेविड बेन यांच्या मते, पाकिस्तान हा यहुदी लोकांचा राग करतो आणि अरबी लोकांवर प्रेम करतो. अरब देशांचे समर्थक हे अरब देशांहून अधिक खतरनाक आहेत. त्यामुळे यहुदींनी पाकिस्तानविरोधात तात्काळ पाऊल उचललं पाहिजे. परंतु डेविड बेन यांचं हे कथित स्वरूपातील विधान पाकिस्तानी बुद्धिवंतांनी मोडतोड करून मांडल्याचंही काहींचं म्हणणं आहे.    

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायल