शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 07:17 IST

एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना दिलासा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे अमेरिकेत काम करीत असलेल्या एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एचवन-बीधारक पती किंवा पत्नीचा नोकरीचा परवाना रद्द केला होता, तो बायडेन यांनी मागे घेतला. नियाेजित नियमाचा आढावा ऑफिस ऑफ मॅनेजमेंट आणि बजेट आणि ऑफिस ऑफ इन्फर्मेशन ॲण्ड रेग्युलेटरी अफेअर्स घेत आहे.

अमेरिकेच्या होमलॅण्ड सिक्युरिटीने ट्रम्प प्रशासनाने एचवन-बी व्हिसाधारकाची पत्नी किंवा पतीला ठरावीक वर्गातील रोजगार वा नोकरी करण्याचा रद्द केलेला निर्णय औपचारिकरीत्या मागे घेतला आहे. एचवन-बी व्हिसाधारकाची पत्नी किंवा पतीला एच फोर व्हिसा मिळतो आणि काही मोजक्याच प्रकरणांत पती किंवा पत्नी रोजगाराचा अधिकार मिळण्यासाठीच्या दस्तावेजासाठी अर्ज करू शकते. वर्क परमिट सामान्यत: एच फोर व्हिसाधारकांना दिले जाते जेव्हा त्यांचा एचवन-बी पत्नी किंवा पती कायमस्वरूपी निवासीचे कार्ड प्राप्त करण्याच्या मार्गावर असते. याला ग्रीन कार्डही म्हणतात. परंतु, काही दशकांपासून ग्रीन कार्डचा अनुशेष राहिला असून, हजारो कुटुंबांचा एकाच्याच उत्पन्नावर जीवन जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. हे असे प्रश्न सोडवण्यासाठी बराक ओबामा प्रशासनाने एच फोर एम्प्लॉयमेंट ॲथॉरायझेशन डाॅक्युमेंट नियम २०१५ मध्ये बनवला होता.

कमला हॅरिस यांनी घेतला होता जोरदार आक्षेपट्रम्प प्रशासनाने प्रोग्रॅम रद्द करण्यासाठी ठोस पावले उचलली. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस या तेव्हा कॅलिफोर्नियात सिनेटर होत्या. त्यांनी या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला होता. हॅरिस फेब्रुवारी २०१९ मध्ये ट्विटरवर म्हणाल्या होत्या की, “निर्णयाने स्थलांतरित डॉक्टर्स, वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांना त्यांचा व्यवसाय करिअर सोडणे भाग पडेल. तो निर्णय मागे घेण्यात यावा. त्याच्याविरोधात माझा लढा सुरूच राहील.”

 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प