शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जो बायडेन वृद्ध, अमेरिकेला सांभाळण्यास सक्षम नाहीत; हुकूमशहा किम जोंगच्या बहिणीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 06:00 IST

अमेरिका आणि दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या करारानुसार अमेरिका आपली आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाला पाठविणार आहे.

प्योंगयांग - अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यातील अणुकरारानंतर उत्तर कोरिया खवळला असून, हुकूमशहा किमची बहीण किम यो जोंग यांनी देश आपल्या लष्करी सामर्थ्याचे अधिक प्रदर्शन करणार असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी जो बायडेन यांच्या अमेरिकी अध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलण्याच्या क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आता वृद्ध व कमजोर झाले असून, अमेरिकेच्या सुरक्षेची आणि भविष्याची जबाबदारी घेण्यास ते सक्षम नाहीत. त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करणेही खूप कठीण आहे. असे यो जोंग म्हणाल्या.

अमेरिका-दक्षिण कोरियात करारअमेरिका आणि दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या करारानुसार अमेरिका आपली आण्विक पाणबुडी दक्षिण कोरियाला पाठविणार आहे. त्यावर यो जोंग यांनी टीका करताना सांगितले की, अमेरिका आणि दक्षिण कोरियातील करार हा याचा पुरावा आहे की ते आमच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा अवलंबू इच्छितात. या कराराने आमचा  निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्हाला अणुयुद्धासाठी आपले सुरक्षाकवच अधिक भक्कम करावे लागेल.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन