शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

डोनाल्ड ट्रम्पना इलेक्टोरलचाही दणका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 04:20 IST

गेल्या महिन्यात बायडेन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक मते घेऊन बाजी मारली. मात्र, हा झाला पहिला टप्पा. आता पुढचा टप्पा म्हणजे इलेक्टोरल कॉलेजची बैठक.

जाणून घ्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा पुढचा टप्पा गेल्या महिन्यात बायडेन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक मते घेऊन बाजी मारली. मात्र, हा झाला पहिला टप्पा. आता पुढचा टप्पा म्हणजे इलेक्टोरल कॉलेजची बैठक. यात कोणाच्या बाजूने मतदान होते, यावर अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, हे ठरणार आहे. पाहू या काय आहे ही यंत्रणा...

इलेक्टोरल कॉलेजची बैठक कोठे होते?प्रत्येक राज्याचे इलेक्टर्स आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे इलेक्टर्स साधारणत: स्टेट कॅपिटॉलमध्ये (संसद सभागृह) भेटतातमतपत्रिकेच्या माध्यमातून इलेक्टर्स मतदान करतातएक मतपेटी अध्यक्षीय उमेदवारासाठी असते तर दुसऱ्या मतपेटीत उपाध्यक्षपदासाठी मतदान केले जातेमतांची मोजणी झाल्यानंतर निकालपत्रिकेसह इलेक्टर्स सहा प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करतातकोणत्या राज्याने किती मते दिली याची यादी त्या प्रमाणपत्राला जोडलेली असतेते सर्व पाकीटबंद करून सहा पाकिटे विधिद्वारा नियुक्त विविध अधिकाऱ्यांकडे ती पाठवली जातातमात्र, सर्वात महत्त्वाची प्रत सिनेटच्या अध्यक्षांना - म्हणजे अमेरिकी उपाध्यक्ष - पाठवली जातेसंपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर या प्रतीचे वाचन करायचे असतेपुढे काय?इलेक्टोरल कॉलेजने मतदान केले की मतपेट्यांची रवानगी काँग्रेसकडे होतेउपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारीला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होतेमतपेटीतून मतपत्रिका काढून त्यांची मोजणी केली जातेबहुमत कोणाला मिळाले, याची घोषणा होते२० जानेवारीला नव्या अध्यक्षाचा शपथविधी सोहळा पार पडतो२७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता अध्यक्षपदी निवडून येण्यासाठीइलेक्टर्स कोण? इलेक्टोरल कॉलेजमध्ये पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी, राजकीय आकांक्षा असलेले उमेदवार किंवा पक्षाशी एकनिष्ठ असलेले नेते यांचा समावेश असतोपसंतीची मते मिळवणाऱ्या उमेदवारालाच इलेक्टर्सनी मते द्यावीत असा नियम ३२ राज्यांनी केला आहे

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडन