शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Japan Ex PM Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:40 IST

Japan Ex PM Shinzo Abe Death : उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचे शुक्रवारी निधन झाले. अबे यांच्यावर आज सकाळीच गोळीबार झाला होता. शिंजो हे नारा शहरात भाषण देत असताना हा गोळीबार झाला. हल्लेखोराने त्याच्यावर मागून दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर शिंजो अबे जमिनीवर पडले आणि त्यांच्या शरीरातून रक्त वाहत असल्याचे दिसले. या घटनेमुळे जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोराला अटक केली असून अबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

माजी पंतप्रधान शिंजो अबे जपानच्या नारा शहरात एका कार्यक्रमात संबोधित करत असताना अचानक जागीच कोसळले होते. प्राथमिक माहितीनुसार शिंजो अबे भाषण करत असताना गोळीबार झाल्यानंतर जखमी होऊन खाली कोसळले. दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पत्रकारानं म्हटलं आहे. तसंच शिंजो अबे खाली कोसळल्यानंतर रक्तस्त्राव होत असल्याचंही दिसून आलं असंही स्थानिक पत्रकारानं म्हटलं आहे. शिंजो अबे भाषण करत असताना त्यांच्यावर मागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जपानच्या एनएचके वर्ल्ड न्यूजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

टॅग्स :Japanजपानprime ministerपंतप्रधानFiringगोळीबारDeathमृत्यू