शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जपान, चीन, द. कोरियाच्या नेत्यांची टोकियोत भेट, पूर्व आशियाच्या शांततेसाठी नवे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 13:25 IST

चीन, जपान आणि द. कोरिया या पूर्व आशियातील देशांचे नेते जपानची राजधानी टोकियोमध्ये चर्चेसाठी एकत्र आले आहेत.

टोकियो- चीन, जपान आणि द. कोरिया या पूर्व आशियातील देशांचे नेते जपानची राजधानी टोकियोमध्ये चर्चेसाठी एकत्र आले आहेत. द. कोरिया आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष भेटल्यानंतर उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गेली सहा दशके चालू असलेले शीतयुद्ध संपुष्टात आले. आता जपान, चीन आणि द. कोरियाने चर्चापरिषद घेतल्यामुळे आणखी सकारात्मक बदल होतील असे वाटते. 2015 मध्ये सेऊलमध्ये अशीच परिषद झाली होती.  जपानचे पंतप्रधान शिजो अबे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चाही करणार आहेत. 2010 नंतर जपानला जाणारे केकीयांग हे पहिले पंतप्रधान आहेत.उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून यांची भेट झाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची भेट होणार आहे. या भेटीच्या नियोजनासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगला गेले आहेत. कोरियम द्वीपकल्पात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अमेरिका बांधील आहे असे मत पोम्पेओ यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याभेटीमुळे उत्तर कोरियाच्या ताब्यात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांची सूटका होईल अशी अमेरिकन सरकारला अपेक्षा आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJapanजपानchinaचीनnorth koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरिया