शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. फक्त 14 मिनिटांमध्ये अण्वस्त्रवाहू विमान पोहोचणार अमेरिकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 18:40 IST

तुम्हाला वाचून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे.

नवी दिली - तुम्हाला वाचून धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. भविष्यात चीनमधून फक्त 14 मिनिटांमध्ये अमेरिकेेमध्ये अण्वस्त्रवाहू विमान पोहोचणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार चीन लवकरच हा अति वेगवान प्रवास शक्य करुन दाखवणार आहे. चीन अशा एका अण्वस्त्रवाहू विमानाची निर्मिती करत आहे. हे विमान अणवस्त्रे घेऊन अवघ्या 14 मिनिटांमध्ये अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहचू शकेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अण्वस्त्रवाहू विमानचा वेग 27 हजार मैल प्रती तास म्हणजेच 43 हजार200 किलोमीटर प्रती तास (12 किलोमीटर प्रती सेकंद) इतका असणार आहे. म्हणजेच या हायपरसॉनिक वेगाने उड्डाण करणाऱ्या विमानाचा वेग आवाजाच्या वेगाहून 35 पट अधिक असणार आहे. आजच्या तारखेला जगातील सर्वात वेगवान विंड टन न्यूयॉर्कमधील एलईएनएक्स-एक्स ही आहे. याचा वेग 22 हजार मैल प्रती तास म्हणजेच ३६ हजार किलोमीटर प्रती तास इतका आहे.तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार 2020 पर्यंत जगातील सर्वात वेगवान हायपरसुपरसॉनिक फॅसिलटी (चीनमधील विंड टनल) ची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर या विमानाची चाचणी घेण्यात येईल. दरम्यान, हायपरसुपरसॉनिक विमाने तयार करण्यासाठी विंड टनल्सचा उपयोग केला जातो. या टनल्समध्ये आवाजाच्या वेगाहून पाचपट अधिक वेगाने वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. जर चीनचा हा प्रयोग यशस्वी झाला तर चीन अगदी काही मिनिटांमध्ये जगातील कोणत्याही देशामध्ये हल्ला करु शकतो. तसेच युद्धप्रसंगी काही मिनिटांमध्ये चीन जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात शस्त्रांची ने-आण करू शकतो.

टॅग्स :chinaचीन