शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हमासवर इस्रायलचा जोरदार पलटवार; गाझामध्ये १९८ ठार, १६०० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 21:20 IST

काही दिवसांतच सौदी हा इस्रायलशी मैत्री करणार होता. आज सुरु झालेल्या युद्धावर आता हामासचे पाठीराखे मुस्लिम देशांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

इस्रायलवर फिलिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यावर इस्रायलने केलेल्या पलटवारात गाजामध्ये कमीतकमी १९८ लोक मारले गेले आहेत. तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आज सुरु झालेल्या युद्धावर आता हामासचे पाठीराखे मुस्लिम देशांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कतर आणि सौदीचाही समावेश आहे. 

महत्वाचे म्हणजे काही दिवसांतच सौदी हा इस्रायलशी मैत्री करणार होता. कतरच्या परराष्ट्र मंत्रालयाने हमासची बाजू घेतली आहे. गाझा पट्टीतील स्थितीवर चिंता व्यक्त करतो. तनाव संपवून शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत. इस्रायलकडून अधिकारांच्या उल्लंघनामुळे सध्याचा तणाव वाढला आहे. यामध्ये फिलिस्तानी लोकांचा छळ आणइ अल अक्सा मशीगीवर इस्रायल पोलिसांची वारंवार छापेमारी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला वैधानिक पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्याचे कठोर नियम लादले जावेत. पॅलेस्टिनी लोकांच्या ऐतिहासिक अधिकारांचा आदर करण्यासाठी इस्रायलला सक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सौदी अरेबिया अनेक पॅलेस्टिनी गट आणि इस्रायली सैन्यांमधील अभूतपूर्व परिस्थितीवर बारकाईने निरीक्षण करीत आहे. अनेक आघाड्यांवर उच्च पातळीवरील हिंसाचार झाला आहे. देशांनी दोन्ही बाजूंमधील तणाव तात्काळ थांबवावा, नागरिकांचे संरक्षण करावे आणि संयम ठेवावा असे आवाहन करत आहोत, असे म्हटले आहे. 

सततच्या ताब्यामुळे, पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवल्यामुळे आणि त्याच्या पवित्रतेविरूद्ध चिथावणी देत राहिल्याने परिस्थितीच्या स्फोटाच्या धोक्यांबद्दल वारंवार इशारे देण्यात आले होते, असे सौदीने म्हटले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष