शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 07:16 IST

गाझात ३.६० लाख  सैन्य तैनात करण्यात आले असून, ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. 

जेरुसलेम : इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, इस्रायलच्यायुद्धविमानांनीयुद्धाच्या चौथ्या दिवशी मंगळवारीही हमासचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझा शहरावर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलने संपूर्ण गाझाची नाकेबंदी केली असून,  शहराला रणगाड्यांचा वेढा घालण्यात आला आहे. गाझात ३.६० लाख  सैन्य तैनात करण्यात आले असून, ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. 

  हमासने केलेल्या हल्ल्याचा हा बदला असून, हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असा असेल, अशी शपथच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. संपूर्ण गाझा शहर बेचिराख झाले आहे. १,८७,०० नागरिकांनी गाझा शहर सोडले आहे. गाझाची संसद आणि मंत्रालये लक्ष्य केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात १,६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक दशकांत प्रथमच इस्रायलच्या रस्त्यावर असा रक्तपात दिसत आहे. पूर्वसूचना न देता नागरिकांना लक्ष्य करून हल्ले केले तर इस्रायली ओलीस नागरिकांना ठार करण्यात येईल, असा इशारा हमासने दिल्याने तणाव आणखी वाढला आहे.

इस्रायलने गाझा शहर सर्व बाजूंनी वेढले असून, दिवसरात्र हवाई हल्ले सुरू आहेत. मरण पावलेल्या मांजरीकडे हताश नजरेने पाहताना चिमुकला.

नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोनइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धाबाबतची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले की, भारत  दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलwarयुद्ध