शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

इस्रायली हल्ल्यांमुळे गाझातील सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त; डब्ल्यूएचओचा आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:02 IST

हजारो विस्थापितांनी रुग्णालयाच्या इमारतीत आणि मैदानात आश्रय घेतला आहे आणि पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई आहे.

तेहरान : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इस्रायली बॉम्बस्फोटांनी उद्ध्वस्त झालेल्या गाझाच्या सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयातील आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी केला असून ‘रक्तरंजित’ असे तेथील परिस्थितीचे वर्णन केले आहे. 

या रुग्णालयाच्या पुनरुत्थानाची गरज आहे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. इस्रायलच्या हमासविरुद्धच्या युद्धात हे रुग्णालय उद्ध्वस्त झाले आहे. रुग्णालयात वैद्यकीय पुरवठा करणाऱ्या डब्ल्यूएचओच्या पथकाने आपत्कालीन विभागाचे वर्णन ‘रक्तरंजित’ असे केले आहे.  हजारो विस्थापितांनी रुग्णालयाच्या इमारतीत आणि मैदानात आश्रय घेतला आहे आणि पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई आहे. विभागात शेकडो रुग्ण आहेत आणि दर मिनिटाला दाखल होत आहेत, रुग्णांवर जमिनीवरच उपचार करण्यात येत आहेत. 

कोणतेही व्यवस्थापन उपलब्ध नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. अल-शिफा फार कमी कर्मचाऱ्यांसह कमी प्रमाणात कार्यरत आहे. अल अवदा आणि अल सहाबा वैद्यकीय संकुलात परिस्थिती चांगली नाही आणि संपूर्ण उत्तर गाझामध्ये अल-अहली अरब हे एकमेव अंशतः कार्यरत रुग्णालय आहे. 

मूठभर डाॅक्टर... एकेकाळी गाझामधील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफामध्ये आता फक्त मूठभर डॉक्टर आणि काही परिचारिका आहेत, तर केवळ ७० स्वयंसेवक आहेत.  सध्या रुग्णालयात दररोज केवळ ३० रुग्ण डायलिसिस घेऊ शकतात.  येत्या काही आठवड्यांत अल-शिफा रुग्णालय अधिक सक्षम केले जाईल, जेणेकरून ते मूलभूत सेवा पुन्हा सुरू होऊ शकेल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

 नाकेबंदी केलेल्या गाझापट्टीमध्ये युद्धापूर्वी २४ कार्यरत आरोग्य सुविधा होत्या.  ऑक्सिजन पुरवठ्याच्या कमतरतेमुळे गंभीर जखमींना शस्त्रक्रियेसाठी अल-अहली अरब रुग्णालयात हलवण्यात येत आहे. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्ध