शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायली हवाई दलाचा मोठा हल्ला! इराणच्या राष्ट्रपती भवनातील 'सेंट्रल हेडक्वार्टर' उडवलं; अनेक बडे नेते ठार? IDF चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 19:09 IST

सोमवारी रात्री इस्त्रायली हवाई दलाने (IAF) अत्यंत अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 

इस्त्रायलने इराणच्या राष्ट्रपती कार्यालयावर पुन्हा एकदा भीषण हल्ला चढवला. इस्त्रायली लष्कराने (IDF) केलेल्या दाव्यानुसार, हे ठिकाण इराणी राजवटीचे सर्वात महत्त्वाचे आणि मध्यवर्ती मुख्यालय होते. सोमवारी रात्री इस्त्रायली हवाई दलाने (IAF) अत्यंत अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई केली. 

तेहरानच्या मध्यभागी असलेल्या 'लीडरशिप कंपाउंड'मधील संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, हे कमांड मुख्यालय इराणमधील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जात होते. येथे इराणचे सर्वात वरिष्ठ नेते एकत्र येतात, हेच ठिकाण इस्त्रायलने रातोरात उद्ध्वस्त केले.

लीडरशिपचा खात्मा -IDF ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून या हल्ल्याची माहिती दिली आहे. आयडीएफने म्हटले आहे की, "इराणी राजवटीचे लीडरशिप कंपाउंड- सेंट्रल हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आले आहे." या हल्ल्यात इराणला झालेल्या नुकसानासंदर्भात माहिती देताना आयडीएफने म्हटले आहे की, "या दहशतवादी राजवटीमागील नेते आणि त्यांचे मुख्यालय नष्ट करण्यात आले आहे." 

"इराणी राजवट आणि हिजबुल्लाह आपले मुख्य लक्ष्य" -यापूर्वीच इस्त्रायलने तेहरान आणि बेरूतमध्ये एकाच वेळी हल्ले करण्याची धमकी दिली होती. इराणी राजवट आणि हिजबुल्लाह हे आपले मुख्य लक्ष्य असल्याचे लष्कराने स्पष्ट केले होते. तसेच, या हल्ल्यात इराणी प्रशासनाचे सदस्य मारले गेल्याचा दावाही लष्कराने केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israeli airstrike hits Iran's presidential HQ; leaders reportedly killed.

Web Summary : Israel claims a successful airstrike on Iran's presidential headquarters, a key leadership compound in Tehran. The IDF reports the destruction of the central headquarters, a highly secured location, and claims that senior Iranian leaders were killed in the attack. Iran and Hezbollah remain key targets.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्ध