शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायली राजदुताने दाखवला 'तो' फोन नंबर; नक्की गौडबंगाल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 15:04 IST

UN मध्ये युद्धविरामाची मागणी करणारा ठराव १५३ देशांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आला

Israel vs Hamas, United Nations : संयुक्त राष्ट्र महासभेने मंगळवारी गाझामध्ये युद्धविरामाची मागणी करणारा ठराव मंजूर केला. त्याला १५३ देशांनी पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला विरोध करताना इस्रायली राजदूत म्हणाले की पॅलेस्टाइन गट हमास आपली शस्त्रे खाली ठेवेल, तेव्हाच कायमस्वरूपी युद्धविराम होईल. इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी सर्वसाधारण सभेला सांगितले की, जर तुम्हाला युद्धविराम हवा असेल तर गाझामधील हमासच्या कार्यालयांना फोन करा आणि याह्या सिनवारला यासंबंधी विचारा. त्यांना सांगा की जेव्हा हमास आपली शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करेल आणि सर्व ओलिसांची सुटका करेल, तेव्हाच युद्धविराम होईल जो कायमस्वरूपी टिकेल.

याह्या सिनवार हा हमासचा गाझा पट्टीचा नेता आहे आणि इस्रायलने जाहीर केले आहे की त्याला पकडणे हा त्याच्या मुख्य उद्देशांपैकी एक आहे. एर्डनने याह्या सिनवारच्या कार्यालयाचा फोन नंबर दर्शविणारे एक चिन्ह देखील प्रदर्शित केले आणि उपस्थित सदस्यांना सांगितले की ज्यांना खरोखरच युद्धविरामाची काळजी आहे त्यांनी या नंबरवर कॉल करण्यास सांगितले.

गिलाड एर्डन काय म्हणाले?

"मला प्रामाणिकपणे माहित नाही की कोण या युद्धाकडे कसे पाहते? हमासचा निषेध न करणारे आणि उल्लेख न करता बोलणारे असे सदस्य येथे आहेत. युद्धाचे काय परिणाम असतात हे तुम्हाला पण माहिती आहे, मलाही कल्पना आहे. त्यामुळे जर तुम्हाला पूर्णपणे युद्धविराम हवा असेल तर या फोन नंबरवर ही गोष्ट पटवून द्या. हा गाझा येथील हमास कार्यालयाचा फोन नंबर आहे. आपण सर्व कॉल करू शकता आणि युद्धविरामाची गोष्ट पटवून देऊ शकता.

१५३ देशांनी यूएन ठरावाला पाठिंबा दिला, १० जणांनी विरोधात मतदान केले आणि 23 जण अनुपस्थित राहिले. युनायटेड स्टेट्स, इस्रायल, ऑस्ट्रिया, झेकिया, ग्वाटेमाला, लायबेरिया, मायक्रोनेशिया, नाउरू, पापुआ न्यू गिनी आणि पॅराग्वे या प्रस्तावाला विरोध करणारे देश आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIsraelइस्रायलGaza Attackगाझा अटॅक