शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:01 IST

Israel-Syri: इस्रायल-तुर्की युद्ध थांबले, तेच आता इस्रायलने सीरियाशी युद्ध सुरू केले आहे.

Israel-Syria:इस्रायल आणि तुर्कीमध्ये सुरू असलेले युद्ध थांबले, पण आता इस्रायलनेसीरियाशीयुद्ध सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या युद्धाची कारण अतिशय शुल्लक आहे. एका भाजी विक्रेत्यासोबत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे दोन देश आमने-सामने आळे आहेत. यामुळे सीरियाच्या दक्षिण भागातील सुमारे ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजूनही अनेक लोक जीवन आणि मृत्यूशी झुंजत आहेत.

घटनेची सुरुवात कशी झाली?मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका आठवड्यापूर्वी सुवैदा शहरात कारने जाणाऱ्या भाजी विक्रेत्या फदल्लाह द्वाराला चोरांनी रोखले आणि त्याच्याकडून ४०० पौंड (सुमारे ४५ हजार रुपये) हिसकावून घेतले. यादरम्यान, त्याला मारहाणही करण्यात आली. या घटनेची बातमी मीडियात येताच सीरियाच्या सुवैदामध्ये गोंधळ उडाला. या घटनेनंतर ड्रुझ आणि बेदुइन समुदाय समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांच्या लोकांना मारण्यास सुरुवात केली. 

भाजी विक्रेत्यातील भांडणाची ही घटना प्रथम दोन समुदायांमधील आणि नंतर दोन देशांमध्ये युद्धाचे कारण बनली. या शुल्लक घटनेने दोन्ही देशांना युद्धाच्या उंबरठ्यावर आणले आहे. शांतता प्रस्थापित झाली नाही, तर युद्धात दोन्ही देशांतील हजारो लोक मारले जाऊ शकतात.

इस्रायलने युद्ध का छेडले?सुवैदा शहर इस्रायलच्या जवळ आहे. येथे मोठा संघर्ष पेटला, तेव्हा सीरियन सरकारने सैन्य तैनात केले. सीरियन सरकारने म्हटले की, सैन्य तैनात केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रित करता येणार नाही, परंतु इस्रायलने अर्थाने घेतले आणि सुवैदा येथील सैन्यावर हल्ला केला. सीरियन सैन्य आणि इस्रायलमधील लढाई वाढली, तेव्हा इस्रायली सैन्याने सीरियन राजधानी दमास्कसवर हल्ला केला.

टॅग्स :Israelइस्रायलSyriaसीरियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय