शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Israel-Iran war : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक जणच ठार, तोही इस्रायली नव्हता, मग कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:54 IST

Israel-Iran war : इस्त्रायल आणि इराणमध्ये मोठा तणाव सुरू आहे. इराणने १८० पेक्षा जास्त रॉकेटचा इस्त्रायवर हल्ला केला आहे.

Israel-Iran war : इस्त्रायल आणि इराणमध्ये मोठा तणाव सुरू आहे. इराणने १८० पेक्षा जास्त रॉकेटचा इस्त्रायवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.  इराणच्या या पावलामुळे संपूर्ण मध्यपूर्व युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इस्रायलने अजूनही कोणत्याही प्रत्युत्तराची कारवाई केलेली नाही, पण इस्त्रायल इराणला प्रत्युत्तर देणार आहे, त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करु शकते. 

इराण इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला ही एक मोठी कारवाई म्हणून सांगत असले तरीही इस्त्रायलच्या या हल्ल्यात काहीच नुकसान झालेले नाही. इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने इराणची बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. या हल्ल्यांमध्ये फक्त एकाचा मृत्यू झाला आणि तोही इस्रायली नसून पॅलेस्टिनी नागरिक होता. 

Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?

इराणी क्षेपणास्त्राने मारल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव समेह अल-असाली असून तो पेशाने मजूर होता, पॅलेस्टाईनमधील जेरिको शहराजवळील वेस्ट बँकच्या नुइमा गावात त्याचा मृत्यू झाला. रात्री क्षेपणास्त्र त्याच्यावर आदळले तेव्हा तो रस्त्यावरून चालला होता.  जेरिको हे पॅलेस्टाईनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. जेरिको जॉर्डन खोऱ्यात वसलेले आहे, पूर्वेला जॉर्डन नदी आणि पश्चिमेला जेरुसलेम आहे.

जेरिकोचे गव्हर्नर हुसैन हुमाएल यांनी दिलेली माहिती अशी, रॉकेटचा तुकडा थेट पॅलेस्टिनी कामगारावर पडला, यात गाझा पट्टीतील जबलिया येथील रहिवासी समेह अल-असालीचा मृत्यू झाला. काही रॉकेटच्या तुकड्यांमुळे चार पॅलेस्टिनी जखमीही झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मुलांचा पिता असलेला अल-अस्ली हा एक मजूर आहे.त्याच्याकडे इस्रायली वर्क परमिट होते. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराण