शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिजबुल्लाहचा इस्रायलवर पुन्हा हल्ला, अनेक रॉकेड डागले; संघर्ष पुन्हा पेटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:34 IST

Israel Hezbollah War: युद्धबंदीची चर्चा सुरू असतानाच हिजबुल्लाहने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला केला आहे.

Israel Hezbollah War: मागील काही दिवसांपासून शांत झालेले इस्रायल-हिजबुल्ला युद्ध पुन्हा पेटले आहे. आज(22 ऑक्टोबर 2024) हिजबुल्लाहने मध्य इस्रायलमध्ये पुन्हा हल्ला केला. इस्रायलच्या सर्वात दाट लोकवस्तीच्या भागात हिजबुल्लाहने अनेक रॉकेट डागले. मात्र, हे हल्ले इस्रायलने हवेतच परतून लावल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. आता इस्रायलकडून याला तीव्र उत्तर दिले जाऊ शकते.

काय म्हणाले इस्रायली लष्कर?इस्रायली लष्कराने सांगितले की, लेबनॉनमधून इस्रायलवर पाच रॉकेट डागण्यात आले, ते सर्व इस्रायलच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आता इस्त्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले वाढवले ​​आहेत. हिजबुल्लाहद्वारे चालवल्या जाणाऱ्या वित्तीय संस्थेला लक्ष्य केले जात आहे. तर, हमास नेता याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर गाझामध्ये युद्धविराम चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेने दबाव आणला आहे.

काय म्हणाले हमास?इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा नाश करण्याची आणि गटाने ओलिस ठेवलेल्या डझनभर लोकांना मुक्त करण्याची शपथ घेतली आहे. तर, कायमस्वरूपी युद्धविराम, गाझामधून इस्रायली सैन्याची पूर्ण माघार आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, या बदल्यातच ओलीसांची सुटका होईल, असे हमासचे म्हणणे आहे.

हमासचा भीषण हल्लागेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात 42,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. युद्धाने गाझाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त केला आहे आणि 2.3 दशलक्ष लोकसंख्येपैकी 90 टक्के लोक विस्थापित झाले आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्ध