शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम होणार? UN मध्ये उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:50 IST

Israel-Hamas war : अल्जेरियाच्या अरब प्रतिनिधीने मसुदा ठरावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यावर परिषदेमध्ये मतदान केले जाऊ शकते.

Israel-Hamas war : (Marathi News) गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आता इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होईल की नाही, यावर मंगळवारी संयुक्त राष्ट्रात मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणाऱ्या अरब-समर्थित ठरावावर मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने मतदानात व्हिटो वापरण्याची घोषणा केली आहे. अल्जेरियाच्या अरब प्रतिनिधीने मसुदा ठरावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यावर परिषदेमध्ये मतदान केले जाऊ शकते.

कौन्सिल डिप्लोमॅट्सने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मंगळवारी सकाळी मतदान होणार आहे. असोसिएटेड प्रेसनुसार, अल्जेरियाद्वारे तयार केलेला अंतिम मसुदा युद्धविराम व्यतिरिक्त परिषदेकडे केलेल्या मागण्यांचा पुनरुच्चार करतो. तसेच, इस्रायल आणि हमास यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे, विशेषत: नागरिकांच्या संरक्षणाचे निष्ठपूर्वक पालन करावे आणि पॅलेस्टिनी नागरिकांचे जबरदस्तीने विस्थापन नाकारावे, अशी मसुद्यात मागणी आहे. 

'ओलिस करार' वर अमेरिकेकडून काम सुरुअमेरिका गेल्या अनेक महिन्यांपासून 'ओलिस करार' वर काम करत आहे,  ज्यामुळे किमान सहा आठवडे शांतता राखण्यात मदत होईल आणि चिरस्थायी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ मिळेल. आम्हाला वेळ मिळेल आणि आम्ही समस्या सोडवण्यासाठी योग्य ती पावले उचलू शकू, असे अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, त्यांनी सांगितले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इजिप्त व कतारच्या नेत्यांशी करार पुढे नेण्यासाठी अनेकदा चर्चा केली होती.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धUnited Statesअमेरिका