शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:43 IST

इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच, तुर्कीच्या संसदेने आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे...

इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच, तुर्कीच्या संसदेने आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे, जी कथितपणे 'इस्रायली आक्रमकतेचे' समर्थन देतात. यासंदर्भात बोलताना, तुर्की संसदेचे अध्यक्ष नोमान कर्तुलमस यांनी म्हटले आहे की, जी उत्पादने इस्रायलच्या आक्रमतेचे समर्थन करतात, अशा उत्पादनांचा वापर संसद करणार नाही. तुर्कीच्या उत्तर प्रांतातील ओरदू येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

टीआरटी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नोमान कर्तुलमस म्हणाले, "आम्ही तुर्की ग्रँड नॅशनल असेंब्लीमध्ये, इस्त्रायली आक्रमकतेचे समर्थन करणार्‍या कंपन्यांच्या कुठल्याही उत्पादनांचा वापर करणार नाही. आम्ही यापुढे, अशा कंपन्यांकडून काहीही खरेदी करणार नाही आणि आतापर्यंत जे खरेदी केले आहे, ते फेकून देऊ." मात्र, संसदेच्या रेस्टॉरंटमध्ये नेमक्या कोणत्या कंपन्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, यासंदर्बात त्यांनी दिलेली नाही.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीच्या संसदेने कोका-कोला आणि नेस्लेच्या उत्पादनांचा बहिष्कार केला आहे. एवढेच नाही, तर, वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कोका-कोला आणि नेस्लेला संसदेच्या रेस्टॉरंटच्या मेन्यूतून हटविण्यात आले आहे. 

गाझातून माघार नाही, ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्धविराम नाही -जोवर ओलिसांची सुटका होत नाही, तोवर युद्धविराम नाही. गाझातून माघार घेणार नाही. गाझातील युद्धसंघर्षात शस्त्रसंधी करणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष