शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 18:03 IST

इस्रायलने पुढील 24 तासात गाझा पट्टीतील नागरिकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत.

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास, यांच्यात सुरू झालेल्या युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. पुढील 24 तासात इस्रायली सैन्य गाझावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ओलिस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सर्वात मोठा हल्ला करणार आहे. यासाठी इस्रायलने पुढील 24 तासांत उत्तर गाझा पट्टीतून 11 लाख पॅलेस्टिनी नागरिकांना शहर सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 

निम्म्या लोकांना बाहेर काढावे लागणारसंयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी सूमारे अकरा लाख नागरिक (गाझाच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी निम्मे) बाहेर काढावे लागतील.इस्रायली सैन्याने शहरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना दक्षिणेकडे गाझा पट्टीकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इस्रायलने यापूर्वीच गाझाच्या 2.3 मिलियन लोकांचे अन्न-पाणी, इंधन आणि वीज पुरवठा बंद केला आहे. 

इस्रायलने सीमेवर सैन्य पाठवले इस्रायलने आपले उत्तर क्षेत्र मजबूत करण्यासाठी सीमेजवळील शहरांमध्ये सुरक्षा दल तैनात केले आहेत. सीमेवर पाच किलोमीटरच्या परिसरात विरळ लोकवस्ती आहे आणि बहुतांश व्यावसायिक सुविधा बंद आहेत. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीकडे 3 लाख सैनिकांची तैनाती केली आहे. आता हळुहळू टँकदेखील पाठवले जात आहेत. यावरुन युद्ध अटळ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजवले जात आहेत. ही हल्ल्याची सूचना असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही तासात भीषण परिस्थिती पाहयला मिळू शकते.

 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय