शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

एक इस्रायली पिता, मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच हसला; कारण काय? पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 18:30 IST

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही बाजुच्या हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.

Israel Hamas War : युद्ध दोन देशांत होते, पण त्याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागतो. काही काळानंतर युद्ध थांबते, पण त्या युद्धाच्या भीषण आठवणी कायम मनात घर करुन राहतात. आतापर्यंत जगभरात अनेक युद्धं झाली, ज्याच्या वेदना आजही पीडितांच्या मनात आहेत. ताजे उदाहरण इस्रायल-हमास युद्धाचे आहे. या युद्धामुळे दोन्ही बाजुची हजारो लोकं मारली गेली आहेत. कुणी आपले पालक गमावले तर कुणी मुलांना गमावले. आम्ही एका अशा वडिलांची गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यांच्या 8 वर्षीय मुलीला हमासच्या लोकांनी मारले. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्या बापाच्या डोळ्यात अश्रू नाही, तर चेहऱ्यावर हसू आले होते.

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात थॉमस हँड नावाच्या इस्रायली पिता, आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल माहिती देतोय. त्याने सांगितले की, त्यांना कुणीतरी माहिती दिली की, त्यांची एमिली नावाची मुलगी मृतावस्थेत आढळली आहे. ही बातमी ऐकून त्या पित्याच्या चेहऱ्यावर हसू आले. याचे कारण म्हणजे, हमासने मुलीचे अपहरण करुन गाझाला नेले असते, तर तिची मृत्यूपेक्षाही वाईट अवस्था झाली असती.

आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती देताना त्या पित्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो पिता अतिशय असहाय्य दिसत होता. उद्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये शांततेचा करार होईल, पण या बापाचे दु:ख कधी कमी होणार नाही. ही एकच गोष्ट नाहीये, तर अशा शेकडो-हजारो कहाण्या आहेत. त्या लोकांना दुःख व्यक्त करण्यापलीकडे कोणताही पर्याय नाही.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू