शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल गाझा ताब्यात घेणार; सुरक्षा परिषदेची नेतान्याहूंना मान्यता, आता काय होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:50 IST

Israel Gaza: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा ताब्यात घेण्याचे संकेत दिले आहेत.

Israel Gaza: मागील दोन वर्षांपासून सुरू असलेले इस्रायल-गाझा युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की, इस्रायल गाझाचा ताबा घेणार नाही, त्याऐवजी संपूर्ण जबाबदारी अंतरिम राजवटीला सोपवेल. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या सुरक्षा परिषदेने नेतन्याहू यांच्या योजनेला मान्यता दिली आहे.

इस्रायल आणि गाझा यांच्यात बऱ्याच काळापासून तणाव सुरू आहे. गेल्या २२ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारी (७ ऑगस्ट) फॉक्स न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नेतन्याहू यांना विचारण्यात आले की, इस्रायल संपूर्ण किनारी प्रदेश ताब्यात घेईल का? यावर त्यांनी सांगितले, आम्हाला गाझा आमच्याकडे ठेवायचा नाही. आमचा राज्य करण्याचा हेतू नाही. पण, हमासचा नाश करण्यासाठी गाझा पट्टी पूर्णपणे ताब्यात घेणे आवश्यक आहे. 

नेतन्याहू गाझा पट्टी कोणाला सोपवणार?मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. गाझा ताब्यात घेण्यापूर्वी सुरक्षा परिषदेला मंत्रिमंडळाचीही मान्यता घ्यावी लागेल. कोणत्याही प्रस्तावासाठी सुरक्षा परिषदेला संपूर्ण मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. कदाचित रविवार (१० ऑगस्ट) पर्यंत मान्यता मिळू शकते. इस्रायलकडून पॅलेस्टिनींना गाझा सोडून जाण्याचा इशारा दिला जात आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू