शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक बातमी! इस्रायलने तेहरानमधील 'गांधी हॉस्पिटल'वर मिसाईल डागले; रुग्णालय ढिगाऱ्यात, रक्ताचा सडा आणि चहूकडे आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 03:19 IST

Israel bombs Tehran Gandhi Hospital: रुग्णालयातील भीषण विध्वंसाचे व्हिडिओ समोर आले असून अनेक रुग्ण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती. वाचा सविस्तर अपडेट.

तेहरान: मध्य-पूर्वेतील युद्धाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शनिवारी रात्री इस्रायली हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानमधील प्रसिद्ध 'गांधी हॉस्पिटल' वर मिसाईल डागले. या भीषण हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले असून, रुग्णालयातील वॉर्ड्स अक्षरशः ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिज्युअल्समध्ये रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची हृदयद्रावक ओरड ऐकू येत आहे.

इस्रायली क्षेपणास्त्र थेट रुग्णालयाच्या मुख्य भागावर पडले. यामुळे रुग्णालयात आग लागली आणि अनेक वैद्यकीय उपकरणे उद्ध्वस्त झाली. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत होते. व्हिज्युअल्समध्ये शस्त्रक्रिया कक्षात आणि आयसीयूमध्येही ढिगारा साचलेला दिसत आहे. जखमी रुग्णांना स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे.

युद्ध गुन्हा? नागरी वस्त्या आणि रुग्णालयांवर होणाऱ्या या हल्ल्याला इराणने 'युद्ध गुन्हा' म्हटले आहे. गांधी हॉस्पिटल हे केवळ इराणचेच नाही, तर आशियातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र मानले जाते.

मोठ्या जीवितहानीची भीतीअधिकृत आकडा अद्याप समोर आला नसला तरी, अनेक रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायलने शनिवारी इराणमधील लहान मुलांच्या शाळेवर हल्ला केला होता. यामध्ये आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश लहान विद्यार्थीनी आहेत. यानंतर आता हा हॉस्पिटलवरील हल्ला मानवता पायदळी तुडवत असल्याचे आरोप होत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Allegedly Strikes Tehran's Gandhi Hospital: Casualties Feared

Web Summary : Reports allege Israel bombed Tehran's Gandhi Hospital, causing massive destruction and casualties. The attack, following a school bombing, sparks outrage and accusations of war crimes against Israel. Many are feared dead, including patients and medical staff.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध