शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांची व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी? दिले मोठे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:19 IST

...खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच यासंदर्भात रविवारी भाष्य केले आहे.

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा निवडणूक लढू शकतात. ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकू शकतात (पुतिन यांनी रशियाच्या संविधानात दुरुस्ती करून निवडणूक लढवण्याची मर्यादा हटवली आहे.). असे कसाय गेल्या अनेक दिवसांपासून लावले जात होते. यातच आता, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच यासंदर्भात रविवारी भाष्य केले आहे. आपली तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची सेवा करण्याची इच्छा आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला टेलिफोनवरून एक मुलाखत दिली. यावेळी, देशाच्या सर्वात कठीण नोकरीत सेवा देत राहणे आवडेल? यावर ट्रम्प म्हणाले, "हे बघा मला काम करायला आवडते." एवढेच नाही तर, अमेरिकन जनता आपल्या लोप्रियतेमुळे, आपल्याला तिसऱ्यांदा संधी देण्यास तयार होईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.  म्हणाले   

तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याच्या तयारीत?ट्रम्प म्हणाले, "मी गांभीर्याने बोलत आहे. अशा काही पद्धती आहेत, ज्याच्या सहाय्याने आपम हे करू शकता. मात्र, यासंदर्भात आताच विचार करणे फार घाईचे होईल.’ परराष्ट्र धोरण तज्ञांच्या मते, ट्रम्प हे २०२९ मध्ये त्यांचा दुसरा कार्यकाळ संपल्यानंतरही, तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, हे त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होते. यासाठी ते, दोनपेक्षा अधिक वेळा देशाची सेवा करण्यासंदर्भातील घठनेतील तरतूद  हटविण्यासंदर्भात विचार करत आहेत.अमेरिकेच्या संविधानात बदल करणार? -खरे तर, फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे सलल चार वेळा अमेरिकेचे राषट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर 1951 मध्ये अमेरिकीच्या संविधानात 22वी घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यात ‘कुण्याही व्यक्तीला दोनहून अधिक वेळा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढता येणार नाही,’ असे म्हणण्यात आले. अर्थात, या संशोधनाने अमेरिकेत जास्तीत जास्त 2 वेळाच राष्ट्राध्यक्ष होण्याची मर्यादा घालून दिली आहे. संविधानातील या दुरुस्तीनंतर, निवडून आलेले सर्वच राष्ट्रपती या नियमाचे पालन करत आले आहेत. मात्र, आता ट्रम्प यांच्या मनात काही औरच चालू असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाUSअमेरिका