शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:02 IST

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..!

Iran-Israel-America:इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणी अधिकारी आणि ट्रम्प प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, इराणच्या नागरी ऊर्जा अणुकार्यक्रमासाठी २० ते ३० अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. शिवाय, त्यावर लादलेल्या निर्बंधांमध्येही सवलत देऊ शकतो. 

पुन्हा इराणवर हल्ला करूकाही रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जाते की, अमेरिका इराणला थेट पैसे देणार नाही, परंतु अरब देशांमधील त्याच्या मित्रांद्वारे इराणला मदत करतील. यावर आता इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांची प्रतिक्रिया आली आहे. काट्झ यांनी इस्रायली माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अमेरिका सामील होईल की नाही, हे जाणून न घेता आम्ही इराणविरोधात युद्ध पुकारले. इस्रायलला इराणमधील युरेनियमचे साठे कुठे आहेत, हे माहित नाही, परंतु गरज पडल्यास पुन्हा इराणवर हल्ला करू. 

...तर खामेनी यांना मारले असतेकाट्झ पुढे म्हणाले, आम्ही इराणला अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करू देणार नाही. जर खामेनी आमच्या टार्गेटवर आले असते, तर आम्ही त्यांना नक्की मारले असते. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले होते. इस्रायलने अमेरिकेकडून परवानगी घेतली आहे का? विचारले असता काट्झ म्हणाले, या गोष्टींसाठी आम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू