शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज साडेनऊ तासांच्या बैठकीने मृत्युला निमंत्रण, संशोधनात्मक अध्ययनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:25 IST

गतिमान शारीरिक सक्रियतेता मध्यमवयीन आणि वयस्क लोकांचा लवकर मृत्यू होण्याच्या जोखीम कमी होते.

लंडन : झोपेची वेळ सोडून दिवसभरात साडेनऊ तास बसून राहिल्यास लवकर मृत्यू होण्याची जोखीम वाढू शकते, असा दावा ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकातील प्रकाशित संशोधनात्मक अध्ययनाच्या निष्कर्षात करण्यात आला आहे. तथापि, या निष्कर्षानुसार दररोज २४ मिनिटे गतीने चालणे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.गतिमान शारीरिक सक्रियतेता मध्यमवयीन आणि वयस्क लोकांचा लवकर मृत्यू होण्याच्या जोखीम कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८ ते ६४ वर्षे वयाच्या लोकांनी दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे किंवा किमान ७५ मिनिटे जोमाने शारीरिक हालचाली करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, हा सल्ला स्वत: अंगीकारलेल्या हालचालींवर आधारित आहे. तथापि, कोणत्या वयात शारीरिक हालचाली जास्त कराव्यात, त्याची तीव्रता किती असावी, याबाबतच कोणतेही मापदंड नाहीत. नॉर्वेतील ओस्लोस्थित नॉर्वेजियन स्कूल आॅफ स्पोर्ट सायन्सेसचे प्रोफेसर उल्फ एकेलुंद यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी शारीरिक हालचाली आणि हालचालीरहित वेळ आणि मृत्यूस कारक घटक यांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण केले आहे. यात एक्सेलेरोमीटरचा (प्रवेगमापक) वापर करण्यात आला. हे उपकरण शरीरावर बांधून जागेपणातील हालचालींची गती आणि तीव्रतेचा माग घेत दैनंदिन हालचालीचे प्रमाण मोजले जाते.

टॅग्स :Londonलंडन