शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नाच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 11:03 IST

आता प्रिन्सचं लग्न होणार आहे म्हटल्यावर ते कसं असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

लंडन : जेव्हा जेव्हा ब्रिटेनच्या शाही परीवारात आनंदाचा क्षण आला तेव्हा तेव्हा जगभरात त्या गोष्टीची जोरदार चर्चा झाली. त्यानुसार प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कलच्या लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. आज या दोघांचं लग्न शाही थाटात होणार आहे. आता प्रिन्सचं लग्न होणार आहे म्हटल्यावर ते कसं असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या लग्नाबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत. 

- प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.  

- काही महिन्यांपूर्वी चिकन बनवतांना प्रिन्स हॅरीने मेगनला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. 

- मेगनच हे दुसरं लग्न आहे. 2013 मध्ये तिने आधीच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. 

- असा अंदाज आहे की, या शाही लग्न सोहळ्याचा खर्च 300 कोटी रुपये इतका आहे. 

- या लग्नात सर्वात जास्त खर्च सुरक्षेवर करण्यात आलाय. हा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे.

- मेगन मार्कल ही तिच्या लग्नाच्या ड्रेसचा खर्च स्वत: देणार आहे. 90 लाख 80 हजार इतकी तिच्या ड्रेसची किंमत आहे. 

- हे लग्न सेंट जॉर्ज चॅपेल, विंडसर कॅसलमध्ये होणार आहे. हे महल जगातल्या सर्वात जुन्या महलांपैकी आहेत.

- या लग्नात 600 लोकांना निमंत्रित करण्यात आलंय. वेडिंग रिंग वेल्सच्या खाणीतून काढण्यात आलेल्या सोन्यापासून तयार करण्यात आलीये.

टॅग्स :Prince Harry-Meghan Royal Weddingप्रिन्स हॅरी-मेगन शाही विवाहLondonलंडन