शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अणुकेंद्र यादी भारत-पाकने एकमेकांना सुपूर्द केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:33 IST

करारातहत दोन्ही देशांना एक-दुसऱ्याच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास मनाई

नवी दिल्ली/इस्लामाबाद : एकोणत्तीस वर्षांची परंपरा राखत भारत आणि पाकिस्तानने बुधवारी द्विपक्षीय करारातहत आपापल्या अणुकेंद्राची यादी एकमेकांना सुपूर्द केली. या करारातहत दोन्ही देशांना एक-दुसऱ्याच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास मनाई आहे.विदेश मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांनी भारत-पाकिस्तान दरम्यान अणुकेंद्रांवर हल्ला करण्यास बंदी घालणाºया करारातहत आपापल्या अणुकेंद्राच्या यादीची देवघेव केली. ही देवाण-घेवाण दिल्ली आणि इस्लामाबादेत एकाच वेळी राजनैतिक मार्गाने करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान काश्मीर मुद्यावर राजनैतिक तणाव असतानाही दोन्ही देशांनी एकमेकांना आपापल्या अणुकेंद्राची यादी देऊन २९ वर्षांपासूनच्या परंपरेचे पालन केले.हा करार ३१ डिसेंबर १९८८ मध्ये स्वाक्षरित करण्यात आला होता, तर २७ जानेवारी १९९१ रोजी लागू करण्यात आला. या करारातहत दरवर्षी १ जानेवारी रोजी आपापल्या देशांतील अणुकेंद्राची यादी एकमेकांना अदान-प्रदान केली जाते. १ जानेवारी १९९२ रोजी पहिल्यांदा यादी अदान-प्रदान करण्यात आली होती. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पाकिस्तानमध्ये विदेश मंत्रालयात भारतीय उच्चायुक्तालयाच्या एका प्रतिनिधीकडे अणुकेंद्र आणि प्रतिष्ठानांची यादी सुपूर्द करण्यात आली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान