शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 06:02 IST

गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्त घालण्याबाबत चीनशी एक करार केल्याची घोषणा भारताने सोमवारी केली आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. 

रशियामध्ये या आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात उद्या, मंगळवारी किंवा बुधवारी चर्चा होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर ही कराराची घटना महत्त्वाची मानली जात आहे. 

दोन्ही देश पुढचे पाऊलही उचलणार

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत व चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासंदर्भात झालेला करार ही महत्वाची घटना आहे. आता दोन्ही देश पुढचे पाऊलही उचलणार आहेत. - संयम राखून ज्या राजनैतिक हालचाली केल्या त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. पूर्व लडाखच्या सीमेवर २०२० साली शांतता होती. तशीच स्थिती पुन्हा निर्माण होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनS. Jaishankarएस. जयशंकरprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंग