शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक; ५४ स्मार्टफोन ॲप्सना केंद्राने बंदी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 08:30 IST

केंद्र सरकारने आतापर्यंत ३०० हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली - भारताने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राइक केला आहे. ५४ स्मार्टफोन ॲप्सना केंद्राने बंदी घातली आहे. हे ॲप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे केंद्राने स्पष्ट केले असून त्यात फ्री फायर या गेमचा तसेच ॲपलॉक ॲपचाही समावेश आहे.

युझर्सचा डेटा करत होते लीक

वरील सर्व ॲप्स युझर्सचा डेटा लीक करत होते, असा ठपका केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ठेवला आहे. या सर्व ॲप्सवर भारतात बंदी घालण्याचे आदेश गुगलच्या प्ले-स्टोअरलाही देण्यात आले आहेत.

या ॲप्सवर बंदी

स्वीट सेल्फी एचडी- ब्युटी कॅमेरा-सेल्फी कॅमेराइक्वलायझर व बास बूस्टरसेल्सफोर्स एंटसाठी कॅमकॉर्डआइसलँड २ : ॲशेस ऑफ टाइम लाइटविवा व्हिडीओ एडिटरटेन्सेंट एक्सरिव्हरओनमोजी चेसओनमोजी एरिनाॲपलॉकड्युअल स्पेस लाइट

३००+ ॲप्सवर कारवाईकेंद्र सरकारने आतापर्यंत ३०० हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात चिनी लष्कराशी झालेल्या झटापटीनंतर भारताने जून, २०२० मध्ये ५९, जुलैमध्ये ४७, नोव्हेंबरमध्ये ४३ आणि डिसेंबरमध्ये ११८ ॲप्सवर बंदी घातली. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमानुसार केंद्र सरकारने ही ॲपबंदी केली आहे. मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या फ्री फायर गेमवरही बंदी आणण्यात आली आहे. हा गेम गुगलला प्ले स्टोअरवरून हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन