शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या निर्णयाने ब्रिटनला झटका; तात्काळ भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:52 IST

रविवारी खलिस्तानी समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील तिरंगा हटवला होता.

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थकांकडून होणारे हल्ले आणि हिंसाचार टाळण्यासाठी लंडनमधीलभारतीय उच्चायुक्तालयाबाहेर बुधवारी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याठिकाणी जादा पोलीस आणि जादा बॅरिकेड्स लावण्यात आले होते. दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटवण्याच्या भारताच्या निर्णयानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी ब्रिटिश उच्चायुक्तालयासमोरील अतिरिक्त बॅरिकेड्स हटवले. उच्चायुक्तालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अतिरिक्त बॅरिकेड्स अडथळे निर्माण करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. दिल्लीतील पोलिसांची ही कारवाई लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानी निदर्शनाच्या एका दिवसानंतर घडली. 

भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर सुरक्षा मध्य लंडनमधील इंडिया प्लेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या इमारतीबाहेर पोलिस अधिकारी, संपर्क अधिकारी आणि गस्ती अधिकारी ड्युटीवर दिसले. रविवारच्या घटनेनंतर येथे मोठा तिरंगा फडकवण्यात आला. तसेच, काल इथे शेकडो भारतीय खलिस्तानींविरोधात एकवटले. यावेळी त्यांनी भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा देण्यासोबतच जय हो गाण्यावर डान्स केला.

रविवारी काय घडलं?खलिस्तान समर्थकांनी रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाचा तिरंगा काढून टाकला होता. 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलक निदर्शने करत होते. मात्र, या घटनेनंतर काही वेळातच भारतीय राजनयिकांनी उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा फडकावला. याप्रकरणी एका खलिस्तानी समर्थकाला अटक करण्यात आली. 

टॅग्स :IndiaभारतLondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय