शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाबद्दल भारतीय तंत्रज्ञाला ९ वर्षे तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 04:30 IST

विमानात महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याच्या खटल्यात भारतीय तंत्रज्ञ प्रभू राममूर्ती (३५, रा. तामिळनाडू) याला गुरुवारी न्यायालयाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

वॉशिंग्टन : विमानात महिला सहप्रवाशाचा लैंगिक छळ केल्याच्या खटल्यात भारतीय तंत्रज्ञ प्रभू राममूर्ती (३५, रा. तामिळनाडू) याला गुरुवारी न्यायालयाने नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राममूर्ती हा २०१५ मध्ये अमेरिकेत एच-वन बी व्हिसावर आला होता.तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला भारतात पाठवले जाईल, असे न्यायालयाने सांगितले. सरकारी वकिलाने राममूर्तीला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती.लास वेगास ते डेट्रॉईट या विमान प्रवासात तीन जानेवारी रोजी राममूर्ती हा पत्नीसोबत प्रवास करीत असताना त्याच्या शेजारी पीडिता प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्यावर लैंगिक हल्ला झाला होता. न्यायाधीश टेरेन्स बर्ग यांनी या कडक शिक्षेमुळे इतर लोक असे गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील, अशी आशा व्यक्त केली. (वृत्तसंस्था)सुरक्षेला प्राधान्यआपल्यावर लैंगिक हल्ला झाल्याचे समजल्यानंतर पीडितेने विमानातील कर्मचाऱ्यांची मदत मागितली होती. राममूर्तीला झालेल्या शिक्षेवरून विमानातील सगळ्या प्रवाशांची सुरक्षितता फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशनसाठी (एफबीआय) सर्वोच्च प्राध्यान्याची असल्याचे एफबीआयचे डेट्राईट विभागाचे विशेष प्रतिनिधी टिमोथी स्लेटर यांनी म्हटले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळUSअमेरिकाIndiaभारत