शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या शीरपेचात मानाचा तुरा; गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांचा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारानं सन्मान

By जयदीप दाभोळकर | Updated: January 25, 2021 12:43 IST

कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत अनुत्तरीत प्रश्नांचं त्यांनी शोधलं उत्तर

ठळक मुद्देकॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत अनुत्तरीत प्रश्नांचं त्यांनी उत्तर शोधलं आहे. श्रीवास्तव हे सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत

तरूण भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना गणितातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. निखिल श्रीवास्तव हे गेल्या अनेक काळापासून कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफवर अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अन्य दोन विजेत्यांसह संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, वर्कलेचे निखिल श्रीवास्तव, इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसानंचे अॅडम मार्क्स आणि येल विद्यापीठाते डॅनिअल अॅलन स्पिलमॅन यांना २०२१ चा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायंसेजनं दिली. पदक आणि १ लाख डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. निखिल श्रीवास्तव, मार्क्स आणि स्पिलमॅन यांनी कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुज ग्राफशी निगडीत गेल्या मोठ्या कालावधीपासून अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. या प्रक्रियेत रेखीय बीजगणित, बहुपदी भूमिती आणि आलेख सिद्धांत यांच्यातील एक नवीन नव्या संबंधांचा शोध घेण्यात आला आहे. निखिल श्रीवास्तव हे सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाCaliforniaकॅलिफोर्नियाIndiaभारत