शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 03:04 IST

कॅलिफोर्नियाच्या येसोमाईट नॅशनल पार्कमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका भारतीय दाम्पत्याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेथील टाफ्ट पॉइंटवरून हे दाम्पत्य ८०० फूट खोल दरीत कोसळले.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या येसोमाईट नॅशनल पार्कमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका भारतीय दाम्पत्याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेथील टाफ्ट पॉइंटवरून हे दाम्पत्य ८०० फूट खोल दरीत कोसळले.ही दुर्घटना काही आठवड्यांपूर्वी घडली असली तरी त्यांचे मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आले. विष्णू विश्वनाथ व मीनाक्षी मूर्ती, अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना पर्यटनाची अतिशय आवड होती आणि आपल्या पर्यटनावर ते ‘हॉलिडेज अ‍ॅण्ड हॅप्पीली अवर्स’ नावाचा ब्लॉगही नियमितपणे लिहित असत. विष्णू विश्वनाथ हे सिस्को कंपनीत इंजिनिअर होते. ते नक्की कधी पडले हे समजले नसले तरी गुरुवारी त्यांचे मृतदेह लष्करी जवानांना दिसले. त्यांनी नॅशनल पार्कच्या प्रमुखांना त्याची माहिती दिल्यानंतर ते बाहेर काढण्यात आले. यादाम्पत्याने तामिळनाडूच्या चेंगनूरच्या महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाDeathमृत्यू