शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हुशारीला जगात ५१वे स्थान, टॅलेंटमध्ये चीन पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 06:26 IST

भारतीयांचे ‘ब्रेन ड्रेन’(विद्वत्ता) देशाबाहेर जात असल्याचा विषय अनेकदा चर्चेत आला असला तरी आता भारतीयांच्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेवर प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबई : भारतीयांचे ‘ब्रेन ड्रेन’(विद्वत्ता) देशाबाहेर जात असल्याचा विषय अनेकदा चर्चेत आला असला तरी आता भारतीयांच्या बुद्धिमत्ता व विद्वत्तेवर प्रतिष्ठेच्या आयएमडी जागतिक सर्वेक्षण अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक टॅलेंटमध्ये भारत क्रमांक ५४ वरून ५१ वर आला आहे.‘आयएमडी वर्ल्ड टॅलेंट’ अहवालानुसार भारतीय टॅलेंट २०१३ पासून सातत्याने सुधारत आहे. भारताचा क्रमांक २०१४ मध्ये केवळ एका पायरीने खाली आला होता. त्यानंतर ५६, मागील वर्षी ५४ व आता ५१ वर आला आहे. आयएमडीने ६३ देशांची शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास, शिक्षणाची माहिती व शिक्षणासाठीची तयारी अशा तीन मुख्य श्रेणीत सर्वेक्षण केले. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक व विकास श्रेणीत भारताची स्थिती अद्याप बिकटच असून, त्यामध्ये क्रमांक ६२ वा आहे. शिक्षणासंबंधी माहितीमध्ये ४३ वा तर शिक्षणासाठीच्या तयारी श्रेणीत २९ वा क्रमांक आहे. एकूण क्रमवारीत भारतीय टॅलेंट ६३ देशांमध्ये ५१ व्या स्थानी आहे. भारतात शिक्षणावर जीडीपीच्या तीन टक्के गुंतवणूक होत असून त्याची क्रमवारी ५८ वी आहे. भारतात प्रत्येक विद्यार्थ्यावर जीडीपीच्या १६.८ टक्के खर्च होत असून, त्यात भारत ४५ व्या स्थानी आहे.>अमेरिका दखल घेईल?अमेरिकेकडून भारतीयांना देण्यात येणा-या व्हिसामध्ये कपात झाली आहे. याआधी वर्षाला १ लाख व्हिसा मिळत होते. ते आता६५ हजार झाले आहेत. जागतिक टॅलेंटमध्ये भारत सक्षम होत असताना अमेरिका त्याची दखल घेणार का, हा प्रश्न आहे.>‘ब्रिक्स’ देशांत चौथे स्थानजागतिक स्थिती सुधारली असली तरी ‘ब्रिक्स’ देशांत भारत अद्यापही चौथ्या स्थानी आहे. यात चीन ४०, रशिया ४३, दक्षिण आफ्रिका ४८ व्या स्थानी आहे. ब्राझिल भारताच्या मागे ५२ व्या स्थानी आहे.>अव्वल १५ मध्ये ११ देश युरोपियनटॅलेंटच्या बाबतीत युरोप अव्वल आहे. अव्वल १५ मध्ये ११ देश युरोपियन आहेत. स्वित्झर्लंड, डेन्मार्क व बेल्जियम हे पुढे आहेत. 18आशियाई देशांचा या सर्वेक्षणात समावेश होता. पण पाकिस्तानचे सर्वेक्षणच झाले नाही.

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन