शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकाला बलात्काराच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 17:47 IST

Crime News: सिंगापूरमधील एका न्यालायलयाने २६ वर्षीय भारतील नागरिकाला २०१९ मध्ये झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणात १६ वर्षांचा तुरुंगवास आणि १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे.

सिंगापूरमधील एका न्यालायलयाने २६ वर्षीय भारतील नागरिकाला २०१९ मध्ये झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणात १६ वर्षांचा तुरुंगवास आणि १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे.  कोर्टाने अपहरण आणि चोरीचे आरोपही विचारात घेत शिक्षा सुनावली आहे. याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सफाई कर्मचारी असलेल्या चिन्नैया याने विद्यापीठातील एका विद्यार्थिनीचा ती रात्री उशिरा बस स्टँडकडे जात असताना पाठलाग केला. त्यानंतर तिच्यावर वार करून तिला फरफटत जंगलामध्ये घेऊन गेला. तसेच तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या अन्य भागांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. तिची एवढी वाईट अवस्था झाली होती की, तिला तिचा प्रियकरही ओळखू शकला नव्हता. ही घटना ४ मे २०१९ रोजी घडली होती. कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी करण्यास ५ वर्षांचा अवधी लागला होता. चिन्नैया याच्या मानसिक आजारावर उपचार सुरू होते.

याबाबत डीपीपी काय पिल्ले यांनी सांगितले की, बलात्कार केल्यानंतर चिन्नैया पीडितेचं सामानही आपल्यासोबत घेऊन गेला होता. पीडितेला तिचा मोबाईल कसाबसा सापडला. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला फोन केला. तसेच पोलिसांना याची माहिती देण्यास सांगितले. पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. तसेच चिन्नैया याला ५ मे रोजी अटक करण्यात आली.  

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी