शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:33 IST

Donald Trump Vs India: एएनआयच्या पत्रकाराने ट्रम्पना व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेच प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले.

भारतरशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे आरोप करत भारतावर टॅरिफ आणि दंड लादणारे ट्रम्प मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत चांगलेच तोंडावर आपटले. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने प्रश्न विचारताच अमेरिकारशियाकडून काय काय मागवतो याची आपल्याला माहिती नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 

भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार प्रत्यूत्तर देताना खुद्द अमेरिका रशियाकडून   यूरेनियम हेक्साफ्लोराइड, अन्नधान्य आणि केमिकल्स मागवत असल्याचा आरोप केला होता. यावर एएनआयच्या पत्रकाराने ट्रम्पना व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेच प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. तसेच आम्हाला याची चौकशी करावी लागेल असे म्हटले आहे. 

याचाच अर्थ भारतावर रशियाकडून कच्चे तेल घेतो असे आरोप करणाऱ्या ट्रम्पना स्वत:चा देश रशियाकडून काय काय घेतो याची माहिती नाही हे हास्यास्पद आणि तेवढेच लाजिरवाणे देखील आहे.

भारताचे पश्चिमी देशांना जोरदार प्रत्यूत्तर...आमच्यावर टीका करणारे देश स्वतः रशियाशी खूप व्यापार करत आहेत, तेही कोणत्याही सक्तीशिवाय. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, भारताला रशियाकडून तेल खरेदी करावे लागले कारण त्याचे जुने तेल पुरवठादार युरोपला पुरवठा करू लागले होते. त्यावेळी, अमेरिकेने भारताला असे करण्यास प्रोत्साहित केले होते. २०२४ मध्ये, युरोपियन युनियनने रशियासोबत सुमारे ८५ अब्ज युरोचा व्यापार केला. त्याचप्रमाणे, अमेरिका आपल्या अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने रशियाकडून आयात करत आहे, असा आरोप भारताने केला होता.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाIndiaभारत