शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेकडून सबमरीन भेदी हेलिकॉप्टर खरेदी करणार भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:28 IST

भारत अमेरिकेकडून 24 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर 'रोमियो' खरेदी करणार आहे.

वॉशिंग्टन- भारत अमेरिकेकडून 24 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर 'रोमियो' खरेदी करणार आहे. या हेलिकॉप्टरची किंमत 2 बिलियन अमेरिकी डॉलर सांगितली जातेय. संरक्षण मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारताला गेल्या 10 वर्षांपासून अँटी सबमरीन हेलिकॉप्टरची गजर आहे.येत्या काही महिन्यात या करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होऊ शकतात. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली होती. भारतानं अमेरिकेच्या या हेलिकॉप्टर्ससाठी एक पत्र लिहिलं आहे, ज्यात 24 हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण करारावर चर्चा झाली आहे. पेंस आणि मोदींच्या भेटीतही भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संरक्षण संबंधांवर चर्चा झाली होती.अर्जेटिंनामध्ये जी-20 समीटमध्ये मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीपूर्वीच पेंस आणि मोदींची झालेली भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. परंतु अद्यापही याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत अशा प्रकारेच 123 हेलिकॉप्टर भारतात बनवणार आहे. सध्या तरी हे हेलिकॉप्टर फक्त अमेरिकेकडे आहे. जे जगभरात सर्वात अत्याधुनिक अँटी सबमरीन हेलिकॉप्टर आहेत. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं पाणबुडीला उद्ध्वस्त करता येणार आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत