शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘शत्रूचा शत्रू मित्र’, चीनसोबतचे संबंध बिघडत असताना अमेरिकेचं भारतासाठी मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 00:07 IST

माईक गिल्डे म्हणाले, भविष्यात भारत हा चीनला काउंटर करण्यासाठी, अमेरिकेचा एक मोठा सहकारी सिद्ध होईल.

'शत्रूचा शत्रू हा मित्र' असतो, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. चीनसोबतचे संबंध बिघडत असताना, आता अमेरिकाहीभारताकडे अशाच भूमिकेतून पाहत आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकन नौदलाचे ऑपरेशनल हेड अॅडमिरल माइक गिल्डे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून हेच सिद्ध होत. माईक गिल्डे म्हणाले, भविष्यात भारत हा चीनला काउंटर करण्यासाठी, अमेरिकेचा एक मोठा सहकारी सिद्ध होईल. वॉशिंग्टन येथे आयोजित एका चर्चासत्रात गिल्डे यांनी हे वक्तव्य केले आहे.

सध्या अमेरिका आणि चीन यांचे संबंध ताणले गेलेले आहेत. कारण, अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष्य नँसी पेलोसी आणि नंतर अमेरन खासदारांचा एक गटही तैयवानमध्ये गेला होता. चीनने याला हे आपल्या सार्वभौमत्वावरील प्रश्न चिन्ह असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही चीनने दिला आहे.

भारताचे जबरदस्त कौतुक - अमेरिकेन नौदलाचे सर्वोच्च अधिकारी माईक गिल्डे म्हणाले, चीनला रोखण्यासाठी जपान आणि भारताच्या रूपात दोन महत्त्वाचे प्रतिकार आहेत. तैवानच्या बाबत चीनची नियत बदलली, तर भारत आणि जपान त्याला रोखण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. याशिवाय, भारताचे कौतुक करताना, आपण कोणत्याही देशाच्या तुलनेत भारताचे अधिक वेळादौरे केल्याचेही गिल्डे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनIndiaभारत