शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 00:54 IST

बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा...

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या (OIC) बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी जम्मू-काश्मीरसंदर्भात केलेली वक्तव्यं ‘अनावश्यक’ असल्याचे म्हणत फेटाळून लावली आहेत. एवढेच नाही, तर जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील सर्व मुद्दे, हे पूर्णपणे देशांतर्गत विषय असल्याचेही भारताने म्हटले आहे

भारताने चीनची वक्तव्यं फेटाळून लावली -ओआयसीच्या बैठकीत वांग यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. यावर, परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले, ‘आम्ही, उद्घाटन सत्राच्या (Opening Session) भाषणादरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारतासंदर्भात केलेली अनावश्यक वक्तव्यं फेटाळून लावतो. 'इतर देशांना भाष्य करण्याचा अधिकार नाही -बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. 'चीनसह इतर कोणत्याही देशाला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवर सार्वजनिकरित्या भाष्य करणे टाळतो, हे त्यांना समजायला हवे.' बागची पत्रकारांशी बोलत होते.

चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले... - वांग बैठकीत म्हणाले, ‘काश्मीर (Kashmir) संदर्भात आम्ही आज पुन्हा एकदा आमच्या इस्लामिक मित्रांचे (Islamic Friends) बोलणे एकले. चीनलाही हीच अपेक्षा आहे.' 

 

टॅग्स :chinaचीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान