शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान यांचा शपथविधी अनिश्चित, कायदेशीर अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 04:23 IST

पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पंतप्रधानपदी शपथविधी १४ आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी होईल, असे पक्षाने जाहीर केले

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पंतप्रधानपदी शपथविधी १४ आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी होईल, असे पक्षाने जाहीर केले असले तरी अजूनही काही कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायची असल्याने शपथविधीच्या नेमक्या तारखेविषयी अनिश्चिता कायम आहे.इम्रान खान यांनी एकूण पाच मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. त्यापैकी तीन ठिकाणी ते विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. बाकीच्या दोन मतदारसंघांत इम्रान खान यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारींवर अद्याप निर्णय व्हायचा असल्याने तेथील निकाल आयोगाने राखून ठेवले आहेत. यामुळेच ते शपथ घेऊ शकतीलनाही याची अनिश्चितता कायमआहे. (वृत्तसंस्था)>कडक कारवाईची शक्यता कमीचनकाल राखून ठेवलेल्या दोनपैकी एका जरी मतदार संघात त्यांना आचार संहितेचा भंग केल्याबद्दल आयोगाने दोषी ठरविले, तर त्यांचे पाचही मतदार संघांतील सदस्यत्व रद्द होईल. मात्र, निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षात जनतेने दिलेला मोठा कौल पाहता आयोगाने दोषी ठरविले, तरी ताकीद देण्याखेरीज आणखी काही कडक दंडात्मक कारवाई होईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटत नाही.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान