शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan Video Leak: महिलेसह पुरुषासोबतही शारिरीक संबंध; माजी PM इम्रान खानचे 6 व्हिडिओ लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 20:44 IST

Imran Khan: काही दिवसांपूर्वीच इम्रान खानचे तीन वादग्रस्त ऑडिओ लीक झाले होते. त्यानंतर आता त्यांचे 6 आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाले आहेत.

इस्लामाबाद:पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच इम्रान खानचे तीन वादग्रस्त ऑडिओ लीक झाले होते. त्यानंतर आता त्यांचे 6 आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाले आहेत. सध्या हे व्हिडिओ काही निवडक लोकांकडे असून, सोशल मीडियावर व्हायरल होऊ शकतात.

एका व्हिडिओमध्ये इम्रान खान पाकिस्तानच्या माजी खासदार आयला मलिकसोबत दिसत आहेत. ही तीच महिला आहे, जिचे नाव अश्लिल ऑडिओ क्लिपमध्ये आले आहे. आयला मलिक पाकिस्तानी खासदार असून, इम्रान खानच्या पीटीआय पक्षाच्या नेत्या आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये इम्रान खान चक्क एका तरुणासोबत दिसत आहे.

पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार असद तूर यांनी या व्हिडिओबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, "इमरान खानचे एकूण 6 अश्लील व्हिडिओ यावेळी पाकिस्तानातील काही निवडक लोकांपर्यंत पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या पत्रकाराने असेही सांगितले की, हे सर्व व्हिडिओ तयार करणारे दुसरे कोणीही नसून इम्रान खानच्या जवळचे लोक आहेत.''

दुसऱ्या व्हिडिओचा संदर्भ देत असद तूर म्हणाले, ''एका व्हिडिओमध्ये इम्रान खान एका स्विमिंग पूलमध्ये एका महिलेसोबत अश्लील कृत्य करत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो ऑडिओ लीक झाल्यासारखे बोलत आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान एका तरुणासोबत संबंध ठेवताना दिसत आहेत.'' या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान