शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

या महिलांसोबत जोडले गेले इमरान खानचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 15:47 IST

क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या इमरानवर राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आरोप झाला असेल. यापूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवत असताना इमरानचे अनेक महिलांसोबत नाव जोडले गेले होते. 

ठळक मुद्देक्रिकेटचे मैदान गाजवत असताना इमरानचे अनेक महिलांसोबत नाव जोडले गेले होते. झीनत अमान बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिच्याशी सुद्धा इमरान खानचे नाव जोडले गेले होते.

लाहोर, दि. 2 - नवाझ शरीफ यांच्या विरोधातील राजकीय लढाई जिंकल्याच्या आनंदात असलेल्या इमरान खानला जोरदार धक्का बसला आहे. पक्षातल्याच एका महिला नेत्याने इमरान खानच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत.  आयेशा गुलालई या महिला नेत्याने इमरान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या इमरानवर राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आरोप झाला असेल. यापूर्वी क्रिकेटचे मैदान गाजवत असताना इमरानचे अनेक महिलांसोबत नाव जोडले गेले होते. 

जेमिमा खान क्रिकेटला अलविदा केल्यानंतर इमरान खानने 1995 साली ब्रिटनमध्ये रहाणा-या जेमिमा गोल्डस्मिथबरोबर लग्न केले. लंडनमध्ये बराच काळ जेमिमा बरोबर घावल्यानंतर 16 मे 1995 रोजी इमरानने जेमिमाबरोबर लग्न केले. पण नऊवर्षातच त्यांचा संसार मोडला. 

सीत व्हाईट 1987-88 च्या दशकात इमरान खान सीता व्हाईट या अमेरिकन तरुणीसोबत डेट करत होता. जेव्हा सीता त्याच्यापासून गर्भवती राहिली तेव्हा इमरानने अपत्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. अखेर लॉस एंजिल्स कोर्टाने इमरानचा त्या मुलीचा पिता असल्याचा निकाल दिला. झीनत अमान 1980-90 च्या दशकात झीनत अमान बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री होती. तिच्याशी सुद्धा इमरान खानचे नाव जोडले गेले होते. 

बेनझीर भुत्तोख्रिस्टोफर सँडफोर्ड यांनी इमरान खानवर बायोग्राफी लिहीली. त्यामध्ये त्यांनी इमरान खानचे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा दावा केला होता. कारण दोघेही ऑक्सफोर्डमध्ये एकत्र शिकत होते. 

रेहाम खान इमरान खान यांनी ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही. रेहामन घटस्फोट घेतला आणि पुन्हा मायदेशी परतली.