शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan Row: “कोर्टातच माझी हत्या करण्याचा कट रचला होता; पण...”; इम्रान खान यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 16:08 IST

Imran Khan Row: या कटाचा लवकर पर्दाफाश करेन, असा निर्धार इम्रान खान यांनी व्यक्त केला.

Imran Khan Row: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठा दावा केला आहे. कोर्टातच माझी हत्या करण्याचा कट रचला गेला होता. पण मी त्यातून बचावलो, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना विदेशी राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या सरकारी भेटी वैयक्तिक स्वार्थासाठी विकल्याप्रकरणी कोर्टाने इम्रान खान यांच्या अटकेचा आदेश दिला होता. 

पाकिस्‍तान सरकारने इम्रान खान यांच्‍यावर विविध गुन्‍हे दाखल केले आहेत. तोशाखान प्रकरणी सुनावणीकरिता इस्‍लामाबाद कोर्टात उपस्थित राहिले होते. यानंतर इम्रान खान यांनी ट्विट करत माझी हत्या होऊ शकते, असा दावा केला आहे. पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी देशात आताच्या घडीला काय परिस्थिती आहे, यावर लक्ष दिले पाहिजे. अटक करून मला तुरुंगात डांबल्यास त्याचा निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. कोर्टात सुनावणीवेळी योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, यामागे कोण आहे, याचा पर्दाफाश करेन. कोर्टातच हत्या करण्याचे कारस्थान करण्यात आले होते. पण त्यातून मी वाचलो, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे व्हिडिओ लिंक द्वारे कोर्टात बाजू मांडण्याची मुभा द्यायला हवी होती. मात्र, प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले, याबाबत इम्रान खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Imran Khanइम्रान खान