शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:28 IST

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे.

प्रश्न: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं गरजेचं का असतं?उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही नॉनइमिग्रंट किंवा इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करत असल्यास या प्रोफाईलमुळे व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारी अचूक माहिती मिळते. दूतावासाकडून पासपोर्ट मिळवताना, संवाद साधला जात असताना ऑनलाइन प्रोफाईलची मदत होते. ऑनलाइन प्रोफाईलमध्ये तुम्हाला संपर्काचा तपशील, पासपोर्टची माहिती, मुलाखतीची तारीख आणि वेळ, कागदपत्रं गोळा करण्यासंदर्भातील आणि इतर माहिती द्यावी लागते. ऑनलाइन प्रोफाईलमुळे व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर (व्हीएसी,) दूतावास यांच्यात आवश्यक ताळमेळ राखला जातो. यामुळे तुमच्या अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. तुम्ही पहिल्यांदा अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करत असाल, तर न्यू युजर हा पर्याय निवडा. आधी व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास आधीच तयार करण्यात आलेल्या प्रोफाईलवर लॉग इन करा. तुम्हाला प्रत्येकवेळी तुमची सर्व माहिती भरण्याची गरज नाही. मात्र तुम्ही कशासाठी अमेरिकेला जात आहात, याबद्दलची माहिती भरुन प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमचा सध्याचा संपर्क तपशील देणंदेखील आवश्यक आहे.  ऑनलाइन प्रोफाईल अतिशय युजर फ्रेंडली आहे. यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिसा प्रक्रिया पूर्ण करू शकता. बहुतांश अर्जदारांना तिसऱ्या व्यक्तीची मदत लागत नाही. तुम्ही स्वत: संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असाल, तर चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यतादेखील कमी होते. याशिवाय पैशांचीदेखील बचत होते. मात्र तरीही थर्ड पार्टी एजंटची मदत घेण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. अशा परिस्थितीत तुमची आणि तुमच्या वतीनं अर्ज करणाऱ्या व्यक्तीची योग्य माहिती अर्जात भरली गेली आहे ना, याची खात्री करा. कारण तुम्ही मुलाखतीवेळी दिलेल्या उत्तरांची आणि अर्जातील माहितीची पडताळणी केली जाते. तुम्ही अतिशय सहजपणे तुमचं प्रोफाईल तयार करुन ते अपडेट करू शकता. यामुळे तुमच्या अमेरिकेतील ट्रिपची तणावरहीत आणि संस्मरणीय सुरुवात होईल.  

टॅग्स :Visaव्हिसाUnited Statesअमेरिका