शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 03:52 IST

विदेशी शक्तीमार्फत डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बायडन यांना बदनाम करण्यासाठी ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा ड्रेमोक्रॅटिक्स खासदारांनी केला आहे.

वॉशिंग्टन : विदेशी शक्तीमार्फत डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बायडन यांना बदनाम करण्यासाठी ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा ड्रेमोक्रॅटिक्स खासदारांनी केला आहे. या आरोपावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांच्याविरुद्धच्या महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी केली.ट्रम्प यांच्या कार्यकाळातील कृती अध्यक्षपदासाठी घेतलेल्या शपथेप्रती प्रतारणा करणारी आहे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन करणारी आणि निवडणूक एकात्मतेप्रती दगाबाजी करणारी असल्याने प्रतिनिधी सभागृह (हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्स) ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्याची मी घोषणा करीत आहे, असे पेलोसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.किचकट अशा महाभियोगाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ट्रम्प यांना पदावरून हटविण्याची शक्यता फारच कमी असली तरी या त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्याच्या घोषणेने हाईट हाऊस आणि संसद ताब्यात घेण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी १४ महिने बाकी असतानाच अमेरिकन राजकारणात एक जोखमीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका