शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

IIFA Awards 2018 : तब्बल 20 वर्षांनंतर रेखा यांनी दिला जबरदस्त परफॉर्मन्स, चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 11:11 IST

बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा 'रेखा' यांच्या अदा आजही तितक्याच मनमोहक आणि घायाळ करणाऱ्या आहेत.

बँकॉग - बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा 'रेखा' यांच्या अदा आजही तितक्याच मनमोहक आणि घायाळ करणाऱ्या आहेत. IIFA अवॉर्ड्स सोहळ्याच्या निमित्तानं 63व्या वर्षातही रेखाच्या सौंदर्याची मोहिनी आजही कायम असल्याचे पाहायला मिळालं. रविवारी (24 जून) बँकॉकमध्ये झालेल्या IIFA अवॉर्ड्स सोहळ्यात रेखा यांनी मनमोहक नृत्य सादर करत सर्वांची हृदयं जिंकली. तब्बल 20 वर्षांनंतर मोठ्या मंचावर त्यांनी पुनरागमन केले आहे. 'सलाम-ए-इश्क मेरी जा जरा कबूल कर लो', 'थारे रहियो ओ बांके यार', आणि 'प्यार किया तो डरना क्या' या सदाबहार गाण्यांवर त्यांनी दमदार नृत्य सादरीकरण केले. 

त्यांच्या दिलखेचक नृत्यानं सर्वजण घायाळ झाले. त्यांच्या प्रत्येक हरकतींवर प्रेक्षक टाळ्यांचा वर्षाव करत होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करत मनमोहक नृत्य सादर करणाऱ्या रेखा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. रेखा यांनी गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. यामध्ये त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. आजही सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये रेखा यांची क्रेझ कायम असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.  IIFA 2018 मध्ये रेखा यांच्या परफॉर्मन्सनं वेगळीच रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणामुळे जुन्या आठवणी पुन्हा नव्यानं जिवंत झाल्या.  

 

टॅग्स :RekhaरेखाbollywoodबॉलिवूडIIFA Awardsआयफा अॅवॉर्डentertainmentकरमणूक