शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नावात बदल झाला तर जुना ग्राह्य व्हिसा फुकट जातो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 16:24 IST

माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का?

ठळक मुद्देत्यामुळे नावात बदल असेल तर नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागतोच असं काही नाहीसगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जुन्या पासपोर्टमधून व्हिसा काढून नवीन पासपोर्टमध्ये चिकटवण्याचा प्रयत्न करू नकाअसं केलंत, तर तो व्हिसा अग्राह्य ठरेल, आणि अमेरिकेत प्रवेशासाठी तो व्हिसा कुचकामी ठरेल

प्रश्न - माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का?

उत्तर - नाही, तुम्हाला नवीन व्हिसा घेण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमचा अजून ग्राह्य असलेला व्हिसा अमेरिकेत प्रवास करण्यासाठी वापरू शकता. अर्थात, ज्यावेळी तुम्ही अमेरिकेत प्रवास कराल, तुम्ही तुमचा जुना पासपोर्ट, ज्यामध्ये ग्राह्य असलेला व्हिसा आहे, तो जवळ बाळगला पाहिजे. तसेच, इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं लग्नाचं प्रमाणपत्र व नवीन पासपोर्टही सोबत बाळगावा. त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रवेश करताना, अधिकाऱ्यांना नावात बदल का आहे, हे सांगता येईल. इमिग्रेशन करणारा अधिकारी तुमच्या जुन्यचा पासपोर्टमधील ग्राह्य असलेला व्हिसा तपासेल, आणि नवीन पासपोर्टमध्ये शिक्का मारून तुम्हाला प्रवेश देईल.लग्नाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी ज्यांनी नावामध्ये बदल केला आहे, त्यांनी नावात बदल करण्यासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रे सोबत बाळगावीत. काही उदाहरणं म्हणजे, नावात बदल केलेले करार, कोर्ट ऑर्डर, गॅझेट नोटिफिकेशन, प्रतिज्ञापत्र इत्यादी. वेगळी जी काही कागदपत्रे तुम्ही जोडाल, त्यांचं इंग्रजीतलं भाषांतर सोबत असावं.त्यामुळे नावात बदल असेल तर नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागतोच असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जुन्या पासपोर्टमधून व्हिसा काढून नवीन पासपोर्टमध्ये चिकटवण्याचा प्रयत्न करू नका. असं केलंत, तर तो व्हिसा अग्राह्य ठरेल, आणि अमेरिकेत प्रवेशासाठी तो व्हिसा कुचकामी ठरेल.

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसा