शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"अमेरिकेनं हल्ला केला, तर आम्हालाही अणुबॉम्ब...!" इराणची मोठी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:36 IST

खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे हे विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) दिलेल्या धमकीनंतर आले आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) इराणवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली होती. याला आता इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. "जर अमेरिका अथवा त्याच्या इतर कोणत्याही मित्र राष्ट्राकडून इराणवर हल्ला केला गेला, तर अशा स्थितीत इराणला अण्वस्त्रे मिळवावी लागतील," असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांनी सोमवारी दिला.

एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे हे विधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (२९ मार्च) दिलेल्या धमकीनंतर आले आहे. "जर इराणने अमेरिकेसोबत अणु करार केला नाही, तर अमेरिका इराणवर बॉम्बिंग करेल," अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. याशिवाय, याशिवाय, ट्रम्प यांनी इराणला सेकेंडरी टॅरिफअंतर्गत शिक्षा देण्याची धमकीही दिली होती.

यानंतर खामेनी यांनी शपथ घेत, "जर ट्रम्प यांनी आपल्या धमकीनुसार, इस्लामिक रिपब्लिकवर बॉम्ब हल्ला केला, तर आपणही जोरदार प्रत्त्युत्तर देऊ.

अण्वस्त्रांसंदर्भात काय म्हटले खामेनी यांचे सल्लागार? -सरकारी टाव्हीसोबत बोलताना इराणचे प्रमुख खामेनी यांचे सल्लागार म्हणाले, “अण्वस्त्रांच्या दिशेने आमची वाटचाल सुरू नाही. मात्र, त्यांनी आपल्या इराणच्या अण्वस्त्र मुद्द्यात काही चुकीचे केले, तर आपण इराणला त्याच्या सुरक्षिततेसाठी अण्वस्त्रांकडे वाटचाल करण्यास भाग पाडाल.” ते पुढे म्हणाले, "असे काही करण्याची इराणची इच्छा नाही. मात्र, आमच्याकडे दुसरा पर्यायच उरणार नाही."

तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनकडून बॉम्बहल्ला करण्याची धमकी दिली होती की, इराणचा शत्रू असलेल्या इस्रायलच्या सहकार्याने हल्ला करण्याची धमकी दिली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणIsraelइस्रायल