शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:55 IST

आता देशातील सेकंड लेडी झाल्याने माझी ओळख बदलली आहे असं उषा वेंस यांनी म्हटलं. 

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या पत्नी उषा वेंस यांनी अलीकडेच मेघन मॅककेन यांना मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी पत्नीच्या उपराष्ट्रपतीच्या उमेदवारीची माहिती फक्त ५ मिनिटे आधीच मिळाली होती असा खुलासा केला. 

उषा वेंस म्हणाल्या की, जेव्हा मला ही माहिती मिळाली तेव्हाचा क्षण एखादी वीज अंगावर कोसळावी असा होता. मला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. त्याचं कुठलेही प्लॅनिंग केले नव्हते आता फक्त सोबत चालण्याचा प्रयत्न करते. जर हे ४ वर्ष चालले तर ठीक आहे. जरी पुन्हा झाले तरीही ठीक आहे. मी केवळ या प्रवासाचा एक भाग आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी अजूनही स्वतःला जगात राहणाऱ्या असंख्य महिलांसारखी एक मानते. जी पिलेट्स, कॉफी रन आणि अॅथलीट घालण्यात आरामदायी वाटते. मी हेअरस्टाईलही अपॉईंटमेंट घेऊनच करते. मी घरात राहून माझे करिअर पुढे सुरूच ठेवावे हे माझे स्वप्न होते. परंतु आता देशातील सेकंड लेडी झाल्याने माझी ओळख बदलली आहे असं उषा वेंस यांनी म्हटलं. 

प्रत्येक गोष्टीत पहिले बनणे गरजेचे नाही - उषा वेंस

कदाचित आपण सर्वकाही महत्त्वाचे ठरवण्याचा प्रयत्न करण्यात खूप पुढे गेलो आहोत. मला खात्री नाही, फक्त जेव्हा ज्येष्ठ भारतीय लोक माझ्याकडे त्या दृष्टीने पाहतात. माझ्या मुलांचे अनुभवही आता बदलत आहेत. ते शाळेत युक्रेन-रशिया युद्ध आणि राजकारणावर चर्चा ऐकतात. एखाद्या सार्वजनिक व्यक्तीचे कुटुंब बदलत्या सामाजिक वातावरणाचा कसा अनुभव घेते हे यावरून दिसते असंही मूळ भारतीय असलेल्या उषा वेंस यांनी कुटुंबाबद्दल बोलताना सांगितले. 

कोण आहे उषा वेंस?

अमेरिकेच्या सेन डिएगो येथे जन्मलेली उषा वेंसचे वडील IIT मद्रासचे एलुमनाई आहेत तर आई मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट आहे. येल यूनिवर्सिटी लॉ स्कूलच्या शिक्षणावेळी उषा आणि जेडी वेंस यांची मुलाखत झाली. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर कालांतराने प्रेमात बदलले. २०१४ साली या दोघांनी हिंदू प्रथा परंपरेनुसार लग्न केले. या दोघांना ३ मुले आहेत. उषाचे पती जेडी वेंस हे कॅथलिक ख्रिश्चन आहेत. उषा यांनी एका मुलाखतीत स्वत:ला ख्रिश्चन मानत नसल्याचे सांगितले होते. माझे आई वडील हिंदू आहेत आणि हिंदू धर्म माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नाही तर माझ्यावर हिंदू धर्माचे संस्कार आहेत असा खुलासा त्यांनी केला होता.  जेडी वेंस यांनीही उषाला धर्म परिवर्तन करायचे नाही परंतु ती माझ्यासोबत चर्चलाही येते असं सांगितले होते. 

टॅग्स :Americaअमेरिका