शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

या देशाच्या पंतप्रधानांनी घातली बेघर लोकांना रस्त्यावर झोपण्यास बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:16 IST

गरिबीमुळे घर घेणे परवडत नसल्याने अजूनही लाखो लोकांना रस्त्यावर राहावे लागते.

बुडापेस्ट - गरिबीमुळे घर घेणे परवडत नसल्याने अजूनही लाखो लोकांना रस्त्यावर राहावे लागते. भारताप्रमाणेच पाश्चिमात्य देशातही गरिबीमुळे रस्त्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, अशा लोकांमुळे इतर नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी युरोपमधील हंगेरी या देशाच्या पंतप्रधानांनी रत्यावर झोपण्यास बंदी लागू केली आहे. पण पंतप्रधानांचा हा निर्णय क्रूर असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांनी हा निर्णय लागू  केला आहे. हंगेरीच्या सरकारने 20 जून रोजी संविधानात दुरुस्ती करून सार्वजनिक ठिकाणी नेहमी वास्तव्य करण्यावर बंदी घातली होती. त्याआधी 2013 साली सार्वजनिक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली होती. हंगेरीमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आता पोलिसांकडे रस्त्यावर झोपणाऱ्यांना तेथून हटवण्याचे तसेच त्यांच्या झोपड्या तोडण्याचे संपूर्ण अधिकार असतील. हा कायदा समाजाच्या हितांची काळजी घेणारा आहे, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बेघर माणसांनी रात्रीच्या वेळी रस्ते अडवू नयेत, तसेच त्यांच्यामुळे सर्वसामान्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रस्त्यांचा वार करता येईल, या होतूने हा निर्णय लागू करण्यात आल्याचे हंगेरीच्या समाजकल्याण मंत्री अतिला फुलोप यांनी सांगितले.  हंगेरीमध्ये सरकारी निवारा केंद्रे असून, तेथे 11 हजार जणांच्या राहण्याची सोय आहे. मात्र सध्या सुमारे 20 हजार लोक रस्त्यांवर वास्तव्य करत आहेत. देशातील बेघर नागरिकांना देण्यात येत असलेल्या अनुदानांमध्ये वाढ करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संघटनांकडून हंगेरी सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय